Shinde Government GR

Shinde Government GR :

Continues below advertisement

Shinde Government GR : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवं सरकार अस्तित्त्वात आलं. शिंदे सरकार सत्तेवर येऊन महिना लोटला आहे. मात्र अद्याप ही मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त मिळालेला नाही. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांचे राज्यभर जोरदार दौरे सुरु आहेत. सर्वसामान्य लोकांची काम होत नाहीत, असा आरोप होत असताना शिंदे सरकारने निर्णयांचा मात्र मोठ्या प्रमाणावर धडाका सुरु केला आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांना ठाकरे सरकारने स्थगिती दिल्यानंतर आता शिंदे सरकार सत्तेवर येताच ते निर्णय नव्याने घेण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळ अस्तित्वात नसतानाही एका महिन्यात तब्बल 749  शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत. 

Sponsored Links by Taboola