×

एक्सप्लोरर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मोठी बातमी : उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या घरी, दोन विश्वासू शिलेदारही सोबतीला!

show_quick_read_label
Key points generated by AI, verified by newsroom
  • उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी अचानक भेट घेतली.
  • भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अनिल परब उपस्थित होते.राजकीय वर्तुळात या भेटीमागील कारणांवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv
  • राजकीय वर्तुळात या भेटीमागील कारणांवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेले ठाकरे बंधूंनी बुधवारी कोणलाही पत्ता लागून न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत (Sanjay Raut) आणि अनिल परब हेदेखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. उद्धव ठाकरे हे अचानक राज ठाकरे यांच्या घरी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या पाऊण तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी या मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याचे द्योतक मानले जात आहे.

About the author ABP News Bureau

टीम इंडिया की टी20 स्क्वाड दक्षिण अफ्रीका पहुंच चुकी है. 10 दिसंबर से यहां तीन मैचों की टी20 सीरीज शुरू होगी. इसके बाद तीन मैचों की वनडे सीरीज और फिर दो मैचों की टेस्ट सीरीज भी खेली जानी है. इस बेहद लंबे दौरे में टीम इंडिया को सफलता दिलाने के लिए हेड कोच राहुल द्रविड़ ने बल्लेबाजी को एक खास अप्रोच देने की कोशिश की है
Read More
IPL

ABP Shorts

View More

Before You Go

Sponsored Links by Taboola

टॉप स्टोरीज

Fauzi Release Date: 'फौजी' का फर्स्ट लुक हुआ आउट, प्रभास का इंटेंस अवतार देख खड़े हो जाएंगे रोंगटे, जानें- कब रिलीज होगी ये फिल्म?

Friday Theatre Clash: फ्राइडे को बड़े पर्दे पर होगा धमाकेदार क्लैश, 'द ओडिसी' से टकराएंगीं GDN समेत 6 फिल्में, चेक करें लिस्ट

वीडियो

10 साल की कैद और 1 करोड़ तक का जुर्माना... पेपरलीक के खिलाफ बिल लाने की तैयारी में सरकार, समझें पूरा प्लान
Indian Railways Toilet History: 50 साल तक बिना टॉयलेट चलती थीं ट्रेनें, इस एक शख्स के मजेदार खत ने शुरू करवाई थी यह व्यवस्था
फास्ट चार्जर से भी स्लो चार्ज हो रहा है पावर बैंक? ये हो सकते हैं कारण
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव के दफ्तर में बड़ा फेरबदल, हटाए गए 3 अधिकारी, क्या है मामला
कैसे काम करती है फ्लेक्स फ्यूल टेक्नोलॉजी, क्या यह CNG से भी कम करती है प्रदूषण?
Hello Guest

व्यक्तिगत

टॉप स्टोरीज
रील्स

Embed widget