एक्सप्लोरर

Dhananjay Munde: 4 मार्चला राजीनामा, धनंजय मुंडे 30 सप्टेंबरपर्यंत सातपुडा बंगला सोडणार? छगन भुजबळ अद्याप वेटिंगवर

Mumbai: काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री असताना त्यांना सातपुडा बंगला दिला गेला होता. पण मंत्रीपद गेल्यानंतरही त्यांना हा बंगला सोडवत नसल्याची टीका होत होती. दरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत माजी मंत्री धनंजय मुंडे सातपुडा हा सरकारी बंगला सोडण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सातपुड्यावर राहायला जाण्यासाठी वेटिंगवर आहेत.  

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर साधारण 15 दिवसात मंत्र्यांना बंगला रिकामा करावा लागतो. त्यानंतरही बंगला रिकामा केला नाही तर मंत्र्यांकडून दंड आकारला जातो. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंगला सोडला नसल्याने आतापर्यंत त्यांना 42 लाखांचा दंड झालाय. हा दंड वसूल करायचा की माफ करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो.  

IPL

ABP Shorts

View More

Before You Go

Sponsored Links by Taboola
Hello Guest

व्यक्तिगत

टॉप स्टोरीज
रील्स
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी पर किस मुहूर्त में घर लाएं गणपति मूर्ति, जानें शुभ समय new new new

राधा अष्टमी 2025: राधा-कृष्ण के दिव्य प्रेम का रहस्य! जानें पूजा विधि, शुभ मुहूर्त और महत्व

Israel-Iran War LIVE: अमेरिका की एयरस्ट्राइक के बाद भड़का ईरान, इजरायल में लगातार बमबारी; यरूशलम में सुनी गई धमाकों की आवाज

3 राज्य के 7 जिलों को मोदी सरकार की बड़ी सौगात, 6400 करोड़ के रेलवे प्रोजेक्ट को दी मंजूरी

सर्वदलीय बैठक : विपक्ष ने मणिपुर स्थिति पर प्रधानमंत्री के बयान की मांग की, सरकार चर्चा को राजी

खबर टमाटर कीमत
खबर टमाटर कीमत
युवकों के ‘निर्वस्त्र’ प्रदर्शन को लेकर विपक्ष ने सरकार को घेरा, मुख्यमंत्री से इस्तीफे की मांग
युवकों के ‘निर्वस्त्र’
मोहन भागवत कल इंदौर में इंदौर के दशहरा मैदान में हो रहे स्वर सत्कम शिविर के घोष वादन कार्यक्रम में होंगे शामिल यह कार्यक्रम शुक्रवार दोपहर 3:30 होगा
के दशहरा मैदान में हो
Embed widget