Who is Mohsin Naqvi : आशिया चषकावेळी सतत विष ओकणाऱ्या पोस्ट; भारताने फायनल जिंकताच ट्रॉफी घेऊन पळालेला पाकिस्तानचा मंत्री आहे तरी कोण?

Who is Mohsin Naqvi Ind vs Pak Final Asia Cup 2025 : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India beat Pakistan Asia Cup 2025) शानदार विजय मिळवल्यानंतर ट्रॉफी वितरण समारंभात असे काही घडले, जे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित यापूर्वी कधी झाले नसेल. दुबई येथे रविवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्यांचे सहकारी खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी ती ट्रॉफी स्वतःसोबत नेली. भारतीय संघाने मग ट्रॉफी न उचलताच जल्लोष साजरा केला.
v